IPL 2022, SRH vs KKR Match 25: हैदराबादविरुद्ध अजिंक्य रहाणे याला डच्चू; Aaron Finch याने कोलकात्याकडून पदार्पण करत IPL मध्ये घडवला इतिहास

यासह फिंचने इतिहास उघडवला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक फ्रँचायझींकडून खेळणारा पहिला खेळाडू ठरला. फिंचने आयपीएल 2010 हंगामात राजस्थान रॉयल्स कोलकाताविरुद्ध पदार्पण केले होते.

आरोन फिंच (Photo Credit: Twitter)

IPL 2022, SRH vs KKR: ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर आरोन फिंच याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) पदार्पण केले आहे. यासह फिंचने इतिहास उघडवला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक फ्रँचायझींकडून खेळणारा पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमधील सलामीवीर फिंचचा हा 9वा संघ आहे.

फिंचने घडवला इतिहास

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif