IPL 2022, SRH vs CSK Match 46: धोनीच्या डावपेचात हैदराबाद अडकले, अभिषेक पाठोपाठ राहुल त्रिपाठी शून्यवार पॅव्हिलियनमध्ये
IPL 2022, SRH vs CSK Match 46: पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकाच्या 5व्या चेंडूवर अभिषेक शर्माला बाद करून मुकेश चौधरीने हैदराबादला पहिला धक्का दिला. धोनीने लाँग ऑनला अभिषेकसाठी क्षेत्ररक्षक उभा केला होता आणि तो त्याच दिशेने फटका मारून झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर मुकेश चौधरीने राहुल त्रिपाठीला गोल्डन डकवर बाद करून हैदराबादला दुसरा धक्का दिला.
IPL 2022, SRH vs CSK Match 46: पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकाच्या 5व्या चेंडूवर अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) बाद करून मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) हैदराबादला पहिला धक्का दिला. धोनीने लाँग ऑनला अभिषेकसाठी क्षेत्ररक्षक उभा केला होता आणि तो त्याच दिशेने फटका मारून झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर चौधरीने राहुल त्रिपाठीला (Rahul Tripathi) गोल्डन डकवर बाद करून हैदराबादला दुसरा धक्का दिला. 6 षटकांनंतर SRH ने 2 गडी गमावून 58 धावा केल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)