IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: अर्धशतक करून Rajat Patidar आऊट, राजस्थानच्या गोलंदाजांचे जोरदार पुनरागमन
IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज रजत पाटीदार अर्धशतक झळकावून तंबूत परतला आहे. त्याने 42 चेंडूत 58 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. अश्विनविरुद्ध सलग दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात रजतने आपली विकेट गमावली. आरसीबीने 15.3 षटकांत 4 गडी गमावून 130 धावा केल्या.
IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार फलंदाज रजत पाटीदार (Rajat Patidar) अर्धशतक झळकावून तंबूत परतला आहे. त्याने 42 चेंडूत 58 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. अश्विनविरुद्ध सलग दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नात रजतने आपली विकेट गमावली. लाँग ऑफवर उभ्या असलेल्या जोस बटलरने (Jos Buttler) सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. आरसीबीने 16 षटकांत 4 गडी गमावून 130 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)