IPL 2022, RR vs LSG Match 20: पहिल्याच षटकातच Trent Boult याची कमाल, KL Rahul आणि कृष्णप्पा गौतम पॅव्हिलियनमध्ये परतले

166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाने पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूत विकेट गमावल्या. कर्णधार केएल राहुल बोल्ड झाला तर गौतमला बोल्टने पायचीत पकडले. सध्या जेसन होल्डर आणि क्विंटन डी कॉक क्रीजवर आहेत.

ट्रेंट बोल्ट (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) शानदार सुरुवात केली. 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाने पहिल्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूत विकेट गमावल्या. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) बोल्ड झाला तर गौतमला (K Gowtham) बोल्टने पायचीत पकडले. लखनऊची सुरुवात खराब झाली असून येथून 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सध्या जेसन होल्डर आणि क्विंटन डी कॉक क्रीजवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)