IPL 2022, RR vs LSG Match 20: राजस्थानने लखनऊ संघासमोर ठेवले 166 धावांचे लक्ष्य, शिमरॉन हेटमायर याच्या दमदार अर्धशतकाने लावली संघाची नौका पार
अशा परिस्थितीत लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी166 धावांचे टार्गेट मिळाले आहे. दुसरीकडे, लखनऊच्या गोलंदाजांनी या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. कृष्णप्पा गौथम आणि जेसन होल्डर यांनी लखनऊकडून सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
IPL 2022, RR vs LSG Match 20: शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याच्या 33 चेंडूत दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने षटकांत 6 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. अशा परिस्थितीत लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) विजयासाठी166 धावांचे टार्गेट मिळाले आहे. हेटमायर नाबाद 59 धावा आणि रविचंद्रन अश्विन धावा करून 28 रिटायर्ड हर्ट परतला. तसेच देवदत्त पडिक्क्लने 29 धावा काढल्या. दुसरीकडे, लखनऊच्या गोलंदाजांनी या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. कृष्णप्पा गौथम (Krishnappa Gowtham) आणि जेसन होल्डर यांनी लखनऊकडून सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर आवेश खानला एक विकेट मिळाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)