IPL 2022, RR vs GT Qualifier 1: हार्दिक पांड्याचा राजस्थानला तिसरा धक्का, पडिक्कल पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, RR vs GT Qualifier 1: पंधराव्या षटकात आलेल्या हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडीक्कलने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू स्टंपवर आदळला आणि पडिक्कल 28 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. यापूर्वी पदिक्कल आणि बटलरच्या संयमी फलंदाजीने राजस्थान रॉयल्सची धावसंख्या शंभरी पार पोहचवली. आता शिमरॉन हेटमायर जोस बटलरला साथ देण्यासाठी आला आहे.

देवदत्त पडिक्कल (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs GT Qualifier 1: पंधराव्या षटकात आलेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) पहिल्याच चेंडूवर देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal) मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू स्टंपवर आदळला आणि पडिक्कल 28 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. यापूर्वी पदिक्कल आणि बटलरच्या संयमी फलंदाजीने राजस्थान रॉयल्सची धावसंख्या शंभरी पार पोहचवली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now