IPL 2022, RR vs GT Match 24: हार्दिक पांड्याने सावरला गुजरातचा डाव, ठोकले सलग दुसरे अर्धशतक
<strong>IPL 2022, RR vs GT Match 24:</strong> गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या बॅटने शानदार लयीत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने बिकट परिस्थितीतून संघाचा डाव सावरला आणि 33 चेंडू खेळून आपले सलग दुसरे अर्धशतक ठोकले. हार्दिकने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार खेचले. हार्दिकने आपल्या या खेळीत अभिनव मनोहर सोबत अर्धशतकी भागीदारी देखील पूर्ण केली.
IPL 2022, RR vs GT Match 24: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या बॅटने शानदार लयीत आहे. राजस्थान रॉयल्स (Rajastan Royals) विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने बिकट परिस्थितीतून संघाचा डाव सावरला आणि 33 चेंडू खेळून आपले सलग दुसरे अर्धशतक ठोकले. हार्दिकने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार खेचले. हार्दिकने आपल्या या खेळीत अभिनव मनोहर सोबत अर्धशतकी भागीदारी देखील पूर्ण केली.
Tags
Gujarat Titans
Hardik Pandya
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
Rajasthan Royals
RR vs GT
RR vs GT 2022 Live
RR vs GT Live
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
गुजरात टायटन्स
राजस्थान रॉयल्स
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement