IPL 2022, RR vs DC: षटकारासह Mitchell Marsh ने ठोकले आयपीएलमधील पहिले अर्धशतक, राजस्थानच्या गोलंदाजांची विकेटसाठी धडपड

IPL 2022, RR vs DC Match 58: दिल्ली कॅपिटल्सचे अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने 10 षटकात 1 गडी गमावून 74 धावा केल्या असून मार्शने यादरम्यान 36 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील आपले अर्धशतकही पूर्ण केले आहे. त्याने 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

मिचेल मार्श (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs DC Match 58: दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने 10 षटकात 1 गडी गमावून 74 धावा केल्या असून मार्शने यादरम्यान 36 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील आपले अर्धशतकही पूर्ण केले आहे. मार्शने युजवेंद्र चहलच्या  (Yuzvendra Chahal) गोलंदाजीवर षटकार मारून अर्धशतकी पल्ला गाठला. त्याने 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement