IPL 2022, RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून राजस्थानला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण; हेटमायरच्या जागी रॉयल्सच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूची एन्ट्री
IPL 2022, RR vs DC: आयपीएल 2022 चा 58 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. दिल्लीच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी दोन बदल झाले आहेत तर राजस्थानने शिमरॉन हेटमायरच्या जागी रस्सी व्हॅन डर डुसेनचा समावेश केला आहे.
IPL 2022, RR vs DC: आयपीएल (IPL) 2022 चा 58 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून राजस्थानला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. दिल्लीच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी दोन बदल झाले आहेत तर राजस्थानने शिमरॉन हेटमायरच्या जागी रस्सी व्हॅन डर डुसेनचा (Rassie van der Dussen) समावेश केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement