IPL 2022 RR vs DC: राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का, चेतन साकारियाने Jos Buttler याला दाखवली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022 RR vs DC Match 58: चेतन साकारियाने नियोजनानुसार गोलंदाजी करताना जोस बटलरला आपल्या जाळ्यात अडकवले केले. आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा जोस बटलर या सामन्यात 11 चेंडूत 7 धावा काढून बाद झाला. रॉयल्सने 4 षटकांत 1 गडी गमावून 23 धावा केल्या. सध्या अश्विन आणि यशस्वी जयस्वाल क्रीजवर आहेत.
IPL 2022 RR vs DC Match 58: चेतन साकारियाने (Chetan Sakariya) नियोजनानुसार गोलंदाजी करताना जोस बटलरला (Jos Buttler) आपल्या जाळ्यात अडकवले केले. आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा जोस बटलर या सामन्यात 11 चेंडूत 7 धावा काढून बाद झाला. रॉयल्सने 4 षटकांत 1 गडी गमावून 23 धावा केल्या. सध्या अश्विन आणि यशस्वी जयस्वाल क्रीजवर आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement