IPL 2022, RR vs CSK: निवृत्तीवर यू-टर्न घेत परतलेला Ambati Rayudu स्वस्तात तंबूत, पाहा स्कोर

IPL 2022, RR vs CSK Match 68: 11व्या षटकात युजवेंद्र चहलने अंबाती रायडूच्या विकेटसह केवळ दोन धावा दिल्या. रायुडू अवघ्या तीन धावाच करू शकला आणि चेन्नईने 95 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली. लक्षणीय आहे की चेन्नईच्या अंतिम लीग सामन्यापूर्वी रायुडूने आयपीएलच्या चालू हंगामानंतर निवृत्ती घेण्याचे ट्विट शेअर केले होते, पण काही मिनिटातच ते डिलिटही केले.

अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

IPL 2022, RR vs CSK Match 68: 11व्या षटकात युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) अंबाती रायडूच्या (Ambati Rayudu) विकेटसह केवळ दोन धावा दिल्या. रायुडू अवघ्या तीन धावाच करू शकला आणि चेन्नईने 95 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली. लक्षणीय आहे की चेन्नईच्या अंतिम लीग सामन्यापूर्वी रायुडूने आयपीएलच्या (IPL) चालू हंगामानंतर निवृत्ती घेण्याचे ट्विट शेअर केले होते, पण काही मिनिटातच ते डिलिटही केले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 15 मे रोजी हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स (GT) विरुद्धचा सामन्यातून रायुडू बाहेर बसला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now