IPL 2022, RR vs CSK: राजस्थानने चेन्नईला 150 धावांत रोखले, मोईन अलीची जोरदार फलंदाजी ठरली लक्षवेधी

IPL 2022, RR vs CSK Match 68: मोईन अलीच्या 93 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 150 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवले आहे. तसेच कर्णधार एमएस धोनीने 28 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानसाठी युजवेंद्र चहल आणि मॅकॉयने 2-2 विकेट्स घेतल्या.

मोईन अली आणि एमएस धोनी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RR vs CSK Match 68: मोईन अलीच्या (Moeen Ali) 93 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) 20 षटकात 150 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) समोर विजयासाठी 151 धावांचे आव्हान ठेवले आहे. ओबेद मॅकॉयने शेवटच्या षटकात चार धावा दिल्या. सीएसकेसाठी मोईन अलीने सर्वाधिक धावा केल्या. तसेच कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) 28 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले तर डेव्हॉन कॉन्वेने 16 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थानसाठी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि मॅकॉयने 2-2 विकेट्स घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now