IPL 2022: रोहित शर्माने तडातड गोळ्या झाडून केले थक्क, आयपीएलच्या रंगतदार हंगामापूर्वी MI Arena मध्ये मुंबई इंडियन्सची धमाल (Watch Video)

Mumbai Indians Arena: रोहित शर्मा षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे, पण मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये भारतीय कर्णधाराचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. रोहितने रविवारी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये आपले नेमबाजी कौशल्य दाखवले. मुंबई इंडियन्स (MI) ने जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये बाह्य बायो-बबल मनोरंजन सुविधा ‘MI अरेना’ बनवली आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 अरीना (Photo Credit: Twitter/mipaltan)

Mumbai Indians Arena: रोहित शर्मा (Rohit Sharma) षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे, पण मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कॅम्पमध्ये भारतीय कर्णधाराचा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. रोहितने रविवारी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये आपले नेमबाजी कौशल्य दाखवले. संघाच्या अब्जाधीश मालकांनी संघाच्या मजेसाठी 13,000 चौरस फूट अरेना बनवला आणि रोहित ते पाहून विशेषत: आनंदी दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now