IPL 2022, RCB vs PBKS: एक धाव घेताच Virat Kohli याची मोठी कामगिरी, आतापर्यंत IPL मध्ये कोणी नाही करू शकला अशी कमाल

Virat Kohli IPL 2022: विराट कोहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला आणि लीगमध्ये 6500 धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. शुक्रवारी पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या लढतीपूर्वी कोहलीला ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी फक्त 1 धावांची गरज होती. विराट कोहलीशिवाय फक्त शिखर धवनने आयपीएलमध्ये 6000 हून अधिक धावा केल्या आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

Virat Kohli IPL 2022: विराट कोहली (Virat Kohli) 2008 नंतरच्या त्याच्या सर्वात वाईट IPL मोहिमेला सामोरे जात आहे परंतु शुक्रवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) सामन्यादरम्यान लीगच्या इतिहासात 6500 धावा करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now