IPL 2022, RCB vs PBKS: जॉनी बेअरस्टोने ठोकले दुसरे वेगवान अर्धशतक, PowerPlay मध्ये पंजाब किंग्सची धावसंख्या 80 पार

IPL 2022, RCB vs PBKS Match 60: प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 6 षटकांत 1 गडी गमावून 83 धावा केल्या आहेत. PowerPlay मध्ये जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने 21 चेंडूंचा सामना करून यावर्षीचे दुसरे वेगवान अर्धशतक ठोकले आहे. बेअरस्टोने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 7 मोठे षटकार मारले आहेत.

जॉनी बेअरस्टो (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs PBKS Match 60: प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने (Punjab Kings) 6 षटकांत 1 गडी गमावून 83 धावा केल्या आहेत. PowerPlay मध्ये जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) 21 चेंडूंचा सामना करून यावर्षीचे दुसरे वेगवान अर्धशतक ठोकले आहे. बेअरस्टोने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 7 मोठे षटकार मारले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement