IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाताची जोरदार सुरुवात; फाफ डु प्लेसिस, विराट कोहली OUT
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दोन चेंडूंत दोन विकेट गमावल्या आहेत. आधी टिम साउदीने कर्णधार फाफ डु प्लेसिसला बाद केले आणि आता उमेश यादवने विराट कोहलीला आपल्या वेगवान गोलंदाजीवर बाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. कोहलीने 12 धावा केल्या. यापूर्वी उमेशने सलामीवीर अनुज रावत याला स्वस्तात माघारी धाडलं होतं. अशा परिस्थितीत आरसीबीच्या तीन बाद 22 धावा झाल्या आहेत.
IPL 2022, RCB vs KKR Match 6: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) दोन चेंडूंत दोन विकेट गमावल्या आहेत. आधी टिम साउदीने कर्णधार फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) बाद केले आणि आता उमेश यादवने (Umesh Yadav) विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या वेगवान गोलंदाजीवर बाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. कोहलीने 12 धावा केल्या. यापूर्वी उमेशने सलामीवीर अनुज रावत याला स्वस्तात माघारी धाडलं होतं. अशा परिस्थितीत आरसीबीच्या तीन बाद 22 धावा झाल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)