IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाताची घसरगुंडी सुरूच, सुनील नारायण पाठोपाठ शेल्डन जॅकसन पॅव्हिलियनमध्ये परतला
IPL 2022, RCB vs KKR Match 6: आरसीबीविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच आहे. वानिंदू हसरंगा याने आपल्या दुसऱ्या षटकांत केकेआरच्या सुनील नारायण पाठोपाठ शेल्डन जॅकसन याला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. नारायणने 12 धावा केल्या तर जॅकसन आपल्या पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यासह 10 ओव्हरमध्ये केकेआरचा स्कोर 67/6 धावा आहे.
IPL 2022, RCB vs KKR Match 6: आरसीबीविरुद्ध (RCB) नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताचे विकेट पाडण्याचे सत्र सुरूच आहे. वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने आपल्या दुसऱ्या षटकांत केकेआरच्या सुनील नारायण (Sunil Narine) पाठोपाठ शेल्डन जॅकसन (Sheldon Jackson) याला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. नारायणने 12 धावा केल्या तर जॅकसन आपल्या पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यासह 10 ओव्हरमध्ये केकेआरचा स्कोर 67/6 धावा आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)