IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सचे दोन्ही सलामीवीर माघारी, वेंकटेश पाठोपाठ अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद

IPL 2022, RCB vs KKR Match 6: नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. केकेआरने 5 षटकांत 32 धावांत दोन विकेट गमावल्या. व्यंकटेश अय्यर (10) आणि अजिंक्य रहाणे (9) पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. सध्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा हे दोघे क्रीझवर आहे.

अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs KKR Match 6: नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) सुरुवात खराब झाली. केकेआरने 5 षटकांत 32 धावांत दोन विकेट गमावल्या. व्यंकटेश अय्यर (10) आणि अजिंक्य रहाणे (9) पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. सध्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि नितीश राणा हे दोघे क्रीझवर आहे. 5 षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या दोन बाद 32 धावा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now