IPL 2022, RCB vs KKR Match 6: कोलकाता नाईट रायडर्सची खराब सुरुवात, 32 धावांवर तीन फलंदाज तंबूत परत

IPL 2022, RCB vs KKR Match 6: आयपीएलच्या 6 व्या सामन्यात केकेआरची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. पॉवर-प्लेच्या सहा षटकांतच कोलकात्याने 32 धावांवर तीन विकेट गमावल्या आहेत. वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य राहणे यांची सलामी जोडी बाद झाल्यावर नितीश राणा देखील स्वस्तात तंबूत परतला आहे.

आकाश दीप (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, RCB vs KKR Match 6: आयपीएलच्या(IPL)  6 व्या सामन्यात केकेआरची (KKR) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. पॉवर-प्लेच्या सहा षटकांतच कोलकात्याने 32 धावांवर तीन विकेट गमावल्या आहेत. वेंकटेश अय्यर आणि अजिंक्य राहणे यांची सलामी जोडी बाद झाल्यावर नितीश राणा (Nitish Rana) देखील स्वस्तात तंबूत परतला आहे. आकाश दीप (Akash Deep) याने सामन्यातील आपली दुसरी विकेट घेत नितीश राणा याला डेविड विलीच्या हाती झेलबाद केले. यासह कोलकाताने पॉवर-प्लेमध्ये तिसरी विकेट गमावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement