IPL 2022, RCB vs GT Match 67: गुजरात टायटन्सची दुसरी विकेट पडली, मॅथ्यू वेड LBW आऊट

IPL 2022, RCB vs GT Match 67: गुजरात टायटन्सचा फलंदाज मॅथ्यू वेड 13 चेंडूत 16 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. मॅक्सवेलने त्याला पायचीत बाद करून स्वस्तात माघारी धाडले. आपल्या खेळीत वेडने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. गुजरात टायटन्सने 5.2 षटकात 2 गडी गमावून 38 धावा केल्या.

ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: PTI)

IPL 2022, RCB vs GT Match 67: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) 13 चेंडूत 16 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) त्याला पायचीत बाद करून स्वस्तात माघारी धाडले. आपल्या खेळीत वेडने दोन चौकार आणि एक षटकार लगावला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement