IPL 2022, RCB vs GT: अथक प्रयत्नानंतर गुजरातला पहिले यश, बेंगलोर कर्णधार फाफ डु प्लेसिस पॅव्हिलियनमध्ये परतला
IPL 2022, RCB vs GT Match 67: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पहिला झटका कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या रूपात बसला, जो 38 चेंडूत 44 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. डु प्लेसिसने या खेळीत त्याने पाच चौकार मारले. या षटकाच्या पुढच्या चेंडूवर मॅक्सवेलने बाद होण्याचे टाळले. चेंडू स्टंपला लागला पण बेल्स पडल्या नाही.
IPL 2022, RCB vs GT Match 67: विकेटसाठी संघर्ष करत असलेल्या गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) राशिद खानने पहिले यश मिळवून दिले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) पहिला झटका कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या (Faf du Plessis) रूपात बसला, जो 38 चेंडूत 44 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. डु प्लेसिसने या खेळीत त्याने पाच चौकार मारले.
Tags
GT
Gujarat Titans
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
RCB
RCB vs GT
RCB vs GT 2022
RCB vs GT 2022 Live
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
गुजरात टायटन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement