IPL 2022, PBKS vs SRH Match 28: भुवनेश्वरने हैदराबादसाठी काढली मोठी विकेट, पंजाबचा प्रभारी कर्णधार स्वस्तात तंबूत परतला
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्ज संघाला पॉवरप्लेमध्ये पहिला धक्का बसला आहे. भुवनेश्वर कुमारने हैदराबादला मोठा दिलासा मिळवून देत पंजाबचा प्रभारी कर्णधार शिखर धवनला झेलबाद केले. धवन 11 चेंडूत अवघ्या 8 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाला पॉवरप्लेमध्ये पहिला धक्का बसला आहे. भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) हैदराबादला मोठा दिलासा मिळवून देत पंजाबचा प्रभारी कर्णधार शिखर धवनला (Shikhar Dhawan) झेलबाद केले. धवन 11 चेंडूत अवघ्या 8 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)