IPL 2022, PBKS vs SRH Match 28: हैदराबादला पॉवरप्ले मध्ये पहिला झटका, कर्णधार Kane Williamson सोपा झेल देऊन बाद
The latest Tweet by IPL states, 'Rabada draws the first blood and KanIPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्सने दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्ले मध्ये पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसन एक सोपा झेल देऊन अवघ्या तीन धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्सने (Punjab Kings) दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पॉवरप्ले मध्ये पहिली विकेट गमावली आहे. पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) गोलंदाजीवर सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) एक सोपा झेल देऊन अवघ्या तीन धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)