IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाबची फलंदाजी गडगडली, 61 धावांत 4 फलंदाज बाद

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: हैदराबादच्या आक्रमक गोलंदाजीपुढे पंजाब किंग्सची फलंदाजी गडगडली आणि संघाने 61 धावांपर्यंत 4 विकेट गमावल्या आहेत. स्पीड मास्टर उमरान मलिकने आपल्याच षटकात यश मिळवले आहे. जितेश शर्माला बाद करत उमरानने पंजाबला चौथा धक्का दिला.

उमरान मलिक (Photo Credit: Instagram)

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: हैदराबादच्या आक्रमक गोलंदाजीपुढे पंजाब किंग्सची (Punjab Kings) फलंदाजी गडगडली आणि संघाने 61 धावांपर्यंत 4 विकेट गमावल्या आहेत. स्पीड मास्टर उमरान मलिकने (Umran Malik) आपल्याच षटकात यश मिळवले आहे. जितेश शर्माला (Jitesh Sharma)  बाद करत उमरानने पंजाबला चौथा धक्का दिला. जितेशने 8 चेंडूंत 2 चौकारांसह 11 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement