IPL 2022, PBKS vs RR: सुपरमॅन स्टाईलमध्ये Jos Buttler घेतला ‘कॅच ऑफ द सीजन’, हवेत एका हाताने पकडला जबराट कॅच (Watch Video)
या सामन्यात राजस्थानचा जोस बटलर आपल्या तुफानी फलंदाजीने चर्चेत आला नसला तरी यावेळी त्याने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने चर्चेत आला आहे. पंजाबविरुद्ध बटलरने शिखर धवनचा अचंबित करणारा झेल एका हाताने टिपून सर्वांनाच चकित केले आहे.
Jos Buttler Superman Catch: आयपीएल 2022 चा 52 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानचा जोस बटलर आपल्या तुफानी फलंदाजीने चर्चेत आला नसला तरी यावेळी त्याने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने चर्चेत आला आहे. पंजाबविरुद्ध बटलरने शिखर धवनचा अचंबित करणारा झेल एका हाताने घेत सर्वांना चकित केले आहे. आणि याला हंगामातील सर्वोत्तम कॅच म्हटले जाऊ शकते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)