IPL 2022, PBKS vs RR Match 52: पंजाब किंग्सने जिंकला टॉस, पहिले फलंदाजीचा घेतला निर्णय; राजस्थानच्या प्लेइंग XI मध्ये एक बदल

या सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ सामन्यात कोणताही बदल न करता उतरणार आहे, तर राजस्थानने यशस्वी जयस्वालचा ताफ्यात पुन्हा समावेश केला आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: File Image)

IPL 2022, PBKS vs RR: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 52वा लीग सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार आहे. या सामन्यात पंजाब संघाचा कर्णधार मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ सामन्यात कोणताही बदल न करता उतरणार आहे, तर राजस्थान करुण नायरच्या जागी यशस्वी जयस्वालचा (Yashasvi Jaiswal) ताफ्यात पुन्हा समावेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)