IPL 2022, PBKS vs RCB Match 3: कर्णधार Faf du Plessis 88 धावांची वादळी खेळी करून पॅव्हिलियनमध्ये परतला
The latest Tweet by IPL states, 'Match 3. WICKET! 17.1: Faf Du Plessis 88 ct Shahrukh Khan b Arshdeep Singh, Royal Challengers Bangalore 168/2 ...'
IPL 2022, PBKS vs RCB Match 3: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis_ याने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. तो 57 चेंडूत 88 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. अर्शदीप सिंह याने फाफला माघारी धाडलं. आरसीबीचा (RCB) नवा कर्णधार फाफ डु प्लेसिसने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 14 चेंडूत आणखी 35 धावा केल्या.
Tags
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
PBKS vs RCB
PBKS vs RCB 2022
PBKS vs RCB 2022 Live
PBKS vs RCB Live
Punjab Kings
Punjab Kings vs Royal Challengers Bangalore
Punjab vs Bangalore
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फाफ डु प्लेसिस
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement