IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाबला झटपट तिसरी विकेट; दीपक हुडाला आळशीपणा भोवला, लखनौची धावसंख्या शंभरी पार
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौ सुपर जायंट्सने डी कॉक पाठोपाठ आणखी एक सेट फलंदाज दीपक हुडाची विकेट गमावली आहे. दीपक हुडा 34 धावांवर धावबाद झाला. हुडाला खेळपट्टीवर आळशीपणा भोवला आणि जॉनी बेअरस्टोने त्याला बाउंड्री लाइनवरुण अचूक थ्रो मारून धावबाद केले. दीपकने 28 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) डी कॉक पाठोपाठ आणखी एक सेट फलंदाज दीपक हुडाची (Deepak Hooda) विकेट गमावली आहे. दीपक हुडा 34 धावांवर धावबाद झाला. हुडाला खेळपट्टीवर आळशीपणा भोवला आणि जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) त्याला बाउंड्री लाइनवरुण अचूक थ्रो मारून धावबाद केले. दीपकने 28 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 14 ओव्हरनंतर लखनौचा स्कोर 105 धावांवर चार बाद आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)