IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौ सुपर जायंट्स मोठ्या अडचणीत, मार्कस स्टोइनिस एका धावेवर आऊट

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: राहुल चाहरने पंजाबला मोठे यश मिळवून दिले आहे. मार्कस स्टोइनिस 4 चेंडूत फक्त एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये परतला. राहुल चाहरने आपल्या गोलंदाजीवर स्टोइनिसचा अप्रतिम झेल घेतला. लखनौची ही सहावी विकेट पडली असून संघ आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

राहुल चाहर (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs LSG Match 42: राहुल चाहरने (Rahul Chahar) पंजाबला मोठे यश मिळवून दिले आहे. मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis) 4 चेंडूत फक्त एका धावेवर पॅव्हिलियनमध्ये परतला. राहुल चाहरने आपल्या गोलंदाजीवर स्टोइनिसचा अप्रतिम झेल घेतला. लखनौची ही सहावी विकेट पडली असून संघ आता मोठ्या अडचणीत सापडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now