IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाबची तिसरी विकेट पडली, कृणाल पांड्याच्या फिरकीत अडकून Bhanuka Rajapaksa स्वस्तात आऊट
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्जला तिसरा धक्का बसला आहे. लखनौचा स्टार फिरकीपटू कृणाल पांड्याने पंजाब किंग्सचा तिसरा धक्का दिला आणि भानुका राजपक्षेला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राजपक्षे 7 चेंडूत 9 धावांत कृणालच्या फिरकीत अडकला आणि केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला.
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाब किंग्जला (Punjab Kings) तिसरा धक्का बसला आहे. लखनौचा स्टार फिरकीपटू कृणाल पांड्याने (Krunal Pandya) पंजाब किंग्सचा तिसरा धक्का दिला आणि भानुका राजपक्षेला (Bhanuka Rajapaksa) स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राजपक्षे 7 चेंडूत 9 धावांत कृणालच्या फिरकीत अडकला आणि केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे पंजाबने 154 धावांचा पाठलाग करताना 58 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)