IPL 2022 New Teams Tender: आयपीएल संघाची मालकी आणि संचालनासाठी BCCI कडून निविदा जाहीर
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे आयपीएल 2022 च्या हंगामापासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या 2 (दोन) नवीन संघांपैकी 1 (एक) च्या मालकीचे आणि संचालन करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी निविदा (टेंडर) जाहीर केला आहे. 'निविदा आमंत्रण' ("ITT") 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असेल.
IPL 2022 New Teams Tender: आयपीएल (IPL) गव्हर्निंग कौन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे आयपीएल 2022 च्या हंगामापासून इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) भाग घेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या 2 (दोन) नवीन संघांपैकी 1 (एक) च्या मालकीचे आणि संचालन करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी निविदा (टेंडर) जाहीर केला आहे.
NEWS 🚨 BCCI announces release of tender to own and operate IPL team.
More details here - https://t.co/G0R7dMRy6Z pic.twitter.com/oyGLorerq0
— BCCI (@BCCI) August 31, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2021 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

