Arjun Tendulkar IPL Debut: मुंबई इंडियन्सने पुन्हा दिला इशारा, सलग 8 पराभवानंतर आता अर्जुन तेंडुलकरची होणार एन्ट्री? (Watch Video)

मुंबई इंडियन्स (MI) आयपीएल 2022 सीझनच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना, काही मोठ्या बदलांच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. मुंबई संघाने सुरुवातीचे सर्व 8 सामने गमावले असून विजयाचे खाते उघडण्यासाठी आपल्या 9व्या सामन्यात मोठा बदल करू शकते. मुंबई फ्रँचायझीने सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे.

अर्जुन तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल (IPL) 2022 सीझनच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना, काही मोठ्या बदलांच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. मुंबई संघाने सुरुवातीचे सर्व 8 सामने गमावले असून विजयाचे खाते उघडण्यासाठी आपल्या 9व्या सामन्यात मोठा बदल करू शकते. मुंबई फ्रँचायझीने सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनचा (Arjun Tendulkar) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना मुंबईने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘अर्जुन अचूक फॉलो थ्रू अॅक्शन, लय भारी रे!’

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement