IPL 2022: मुंबई इंडियनच्या तोडफोड मंडळचा नवीन सदस्य हॉटेलमध्ये दाखल, किरोन पोलार्ड सोबत करणार जोरदार फटकेबाजी (Watch Video)

ऑस्ट्रेलियन-सिंगापूरचा फलंदाज टिम डेव्हिड आयपीएल 2022 आवृत्तीपूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीम हॉटेलमध्ये दाखल झाला आहे. फारसा आंतरराष्ट्रीय अनुभव नसतानाही, डेव्हिडने काही फ्रँचायझींसाठी त्याच्या कामगिरीमुळे पॉवर हिटर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मुंबई इंडियन्सने या खेळाडूसाठी 8.25 कोटी रुपये खर्च केले.

टिम डेविड (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022: आयपीएल (IPL) मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांत खरेदी केलेला सिंगापूरचा अष्टपैलू खेळाडू टिम डेविड (Tim David) मुंबईत पोहोचला आहे. त्याचे स्वागत करण्यासाठी मुंबई इंडियन्स  (Mumbai Indians) कडून एक खास पोस्ट करण्यात आली.टी-20 क्रिकेटचा धडाकेबाज फलंदाज मुंबईच्या तोडफोड मंडळचा नवीन सदस्य असून तो संघासाठी मधल्या फळीत किरोन पोलार्ड (Kieron Pollard) सह फटकेबाजी करताना दिसणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now