IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सला तगडा झटका, कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात आऊट

IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 194 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाला दुसऱ्याच षटकांत जोरदार धक्का बसला आहे. रॉयल्सच्या प्रसिद्ध कृष्णा याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं आहे. रोहित 5 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. 2 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोर 19/1 धावा आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RR Match 9: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) दिलेल्या 194 धावांच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला दुसऱ्याच षटकांत जोरदार धक्का बसला आहे. रॉयल्सच्या प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna( याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं आहे. ऑफ साइडला जाणाऱ्या चेंडूवर रोहितच्या बॅटला कट लागून पॉइंटवर उभ्या असलेल्या रियान परागने अप्रतिम झेल पकडत त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रोहित 5 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. 2 ओव्हरनंतर मुंबईचा स्कोर 19/1 धावा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now