IPL 2022, MI vs RCB: मुंबईला दुसरा झटका, वानिंदू हसरंगा याची फिरकीत अडकून Baby AB आऊट
अशाप्रकारे 60 धावसंख्येवर मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध ब्रेविसने 11 चेंडूत 8 धावा केल्या.
IPL 2022, MI vs RCB: आयपीएलच्या 18 व्या सामन्याच्या मुंबईच्या डावातील 9 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 8 धावांवर डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याला एलबीडब्ल्यू आऊट करून वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) आरसीबीला दुसरे यश मिळवून दिले. अशाप्रकारे 60 धावसंख्येवर मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. ‘बेबी एबी’ म्हणून प्रसिद्ध ब्रेविसने 11 चेंडूत 8 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)