IPL 2022, MI vs RCB Match 18: मुंबईचा संघ बॅकफूटवर, वानिंदू हसरंगाच्या फिरकीत अडकून Kieron Pollard पायचीत

पोलार्ड खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आणि मुंबईने 62 धावांवर पाचवी विकेटही गमावली.

वानिंदू हसरंगा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RCB Match 18: टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला बेंगलोर संघाने बॅकफूटवर ढकलले आहे. वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने मुंबईचा धाकड फलंदाज किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याला पहिल्याच बॉलवर पायचीत करून संघाला जोरदार धक्का दिला आहे. पोलार्ड खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला आणि मुंबईने 62 धावांवर पाचवी विकेटही गमावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)