IPL 2022, MI vs RCB: हर्षल पटेल याचा मुंबईला पहिला धक्का, आक्रमक फलंदाजी करणारा रोहित शर्मा याचा काढला अडथळा

IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्सविरुद्ध बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने संघाला पहिले यश मिळवून दिले आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला माघारी धाडलं. पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करणारा रोहितने 15 बॉलमध्ये 26 धावा केल्या. हर्षलच्या स्लो-बॉलवर रोहित कॅच आऊट होऊन बाद झाला. अशाप्रकारे मुंबईने 50 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली.

हर्षल पटेल (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RCB: मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) याने संघाला पहिले यश मिळवून दिले आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला माघारी धाडलं. पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करणारा रोहितने 15 बॉलमध्ये 26 धावा केल्या. हर्षलच्या स्लो-बॉलवर रोहित कॅच आऊट होऊन बाद झाला. अशाप्रकारे मुंबईने 50 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now