IPL 2022, MI vs PBKS Match 23: विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सशी भिडणार, असे आहेत दोन्ही संघाचे Playing XI

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या संघात बदल करण्यात आला आहे, तर पंजाबचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.

मयंक अग्रवाल आणि रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs PBKS Match 23: आयपीएलच्या (IPL) 15व्या हंगामातील 23वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या संघात बदल करण्यात आला आहे, तर पंजाबचा संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या