IPL 2022, MI vs PBKS Match 23: अर्धशतक करून मयंक अग्रवाल आऊट, मुंबई इंडियन्सला पहिले यश; पाहा स्कोर
IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सचा सलामीवीर आणि कर्णधार मयंक अग्रवाल याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या 15 व्या पर्वातील आपले पहिले अर्धशतक ठोकले. मयंकने आपल्या खेळीत 30 चेंडू खेळले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र मयंक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला आहे.
IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सलामीवीर आणि कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आयपीएलच्या 15 व्या पर्वातील आपले पहिले अर्धशतक ठोकले. मयंकने आपल्या खेळीत 30 चेंडू खेळले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र मयंक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मुरुगन अश्विनच्या (Murugan Ashwin) गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला आहे. अशाप्रकारे विकेटसाठी धडपडणाऱ्या मुंबईला पहिले यश मिळाले. बाद होण्यापूर्वी अग्रवालने सलामीसाठी शिखर धवनच्या साथीने 97 धावांची भागीदारी केली.
Tags
15
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 2022
Live Breaking News Headlines
MI vs PBKS
MI vs PBKS IPL 2022 Live
MI vs PBKS Live
Mumbai Indians
PBKS vs MI 2022 Live
PBKS vs MI Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
मुंबई इंडियन्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement