IPL 2022, MI vs LSG Match 37: कृणाल पांड्याने काढला Rohit Sharma याचा अडथाळा, मुंबईची फलंदाजी गडगडली
रोहित पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि 31 चेंडूत 39 धावा करून झेलबाद झाला आहे. अशाप्रकारे मुंबईने 58 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.
IPL 2022, MI vs LSG Match 37: लखनौचा स्टार वेगवान फिरकीपटू कृणाल पांड्याने (Krunal Pandya) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) बाद करून संघाला तगडा झटका दिला आहे. रोहित पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि 31 चेंडूत 39 धावा करून झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. अशाप्रकारे 169 धावांचा पाठलाग करताना मुंबईने 58 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)