IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सला पहिला झटका, Ishan Kishan स्वस्तात बाद

IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सने 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर ईशान किशनची पहिली विकेट गमावली आहे. ईशान सुरुवातीपासून संघर्ष करताना दिसत होते. परिणामी 20 चेंडूंचा सामना करून अवघ्या 8 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. रवी बिष्णोईने लखनौ सुपर जायंट्सला पहिले यश मिळवून दिले.

ईशान किशन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर ईशान किशनची (Ishan Kishan) पहिली विकेट गमावली आहे. ईशान सुरुवातीपासून संघर्ष करताना दिसत होते. परिणामी 20 चेंडूंचा सामना करून अवघ्या 8 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) लखनौ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) पहिले यश मिळवून दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement