IPL 2022, MI vs LSG Match 26: रोहित शर्माने टॉस जिंकून लखनऊला पहिले फलंदाजीचे आमंत्रण, मुंबईकडून तगड्या खेळाडूंची फौज मैदानात

IPL 2022, MI vs LSG: मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा 26 वा सामना ब्रेबर्न स्टेडियमवर सुरु होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने तगड्या खेळाडूंची फौज मैदानात उतरवली आहे. मुंबईकडून फॅबियन ऍलन याने पदार्पण केले असून याला बेंचवर बसवले आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs LSG Match 28: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात आयपीएलचा (IPL) 26 वा सामना ब्रेबर्न स्टेडियमवर सुरु होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौ आपला चौथा विजय मिळवण्याच्या निर्धारित असेल. तर मुंबईने आपला पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने तगड्या खेळाडूंची फौज मैदानात उतरवली आहे. मुंबईकडून फॅबियन ऍलन (Fabian Allen) याने पदार्पण केले असून बसिल थंपीला बेंचवर बसवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now