IPL 2022, MI vs LSG Match 26: मुरुगन अश्विनने उडवला मनीष पांडे याचा त्रिफळा, मुंबईला मिळाले दुसरे यश

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुरुगन अश्विनने मुंबई इंडियन्सला दुसरी विकेट मिळवून दिली आणि मनीष पांडे याचा त्रिफळा उडवला. 14व्या षटकात आलेल्या अश्विनने दुसऱ्या चेंडूवर मनीष पांडेला बोल्ड करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पांडे 38 धावा करून बाद झाला.

मुरुगन अश्विन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुरुगन अश्विनने (Murugan Ashwin) मुंबई इंडियन्सला  (Mumbai Indians) दुसरी विकेट मिळवून दिली आणि मनीष पांडे (Manish Pandey) याचा त्रिफळा उडवला. 14व्या षटकात आलेल्या अश्विनने दुसऱ्या चेंडूवर मनीष पांडेला बोल्ड करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पांडे 38 धावा करून बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement