IPL 2022, MI vs LSG Match 26: कर्णधार रोहित शर्माचे फ्लॉप सत्र सुरूच, मुंबईला पॉवरप्लेमध्ये पहिला झटका

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचे बॅटने फ्लॉप सत्र सुरूच आहे. लखनौने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 16 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे. आवेश खानने मुंबईला दणका दिला आणि रोहितला अवघ्या 6 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवले.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs LSG Match 26: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे बॅटने फ्लॉप सत्र सुरूच आहे. लखनौने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 16 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली आहे. रोहितला अवघ्या 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now