IPL 2022, MI vs KKR Match 14: मुंबई इंडियन्स फलंदाजांचा संघर्ष सुरूच, 55 धावांवर 3 फलंदाज तंबूत परत

IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताच्या आक्रमक गोलंदाजांपुढे मुंबई इंडियन्सच्या धुरंधर फलंदाजांचा संघर्ष सुरूच आहे. 11 ओव्हरनंतर मुंबईने 55 धावांवर 3 विकेट गमावल्या आहेत. केकेआरकडून पहिला सामना खेळणारा पॅट कमिन्स याने मुंबईचा स्टार सलामीवीर ईशान किशन याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं आहे. किशन बाद झाल्यावर तिलक वर्मा फलंदाजीला उतरला आहे.

ईशान किशन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताच्या आक्रमक गोलंदाजांपुढे मुंबई इंडियन्सच्या  (Mumbai Indians) धुरंधर फलंदाजांचा संघर्ष सुरूच आहे. 11 ओव्हरनंतर मुंबईने 55 धावांवर 3 विकेट गमावल्या आहेत. केकेआरकडून (KKR) पहिला सामना खेळणारा पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मुंबईचा स्टार सलामीवीर ईशान किशन (Ishan Kishan) याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये पाठवलं आहे. किशन बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव सोबत तिलक वर्मा फलंदाजीला उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement