IPL 2022, MI vs KKR: किती गोड! मुंबई इंडियन्सना चीअर करण्यासाठी ‘पलटन’च्या छोट्या चीअरलीडर्सची तयारी (Watch Video)
मुंबईने आतापर्यंत खेळलेले सर्व दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे संघ आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल. अशा परिस्थितीत मुंबईने मॅचपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा व टायटल मिल्स आणि मुलगी डेल्फी संघाला चीअर करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहेत.
IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आज पुणेच्या MCA स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाशी भिडणार आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेले सर्व दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे संघ आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल. अशा परिस्थितीत खेळाडूच नव्हे तर छोट्या चीअरलीडर्स देखील तयारीला लागले आहेत. मुंबईने केकेआरशी सामन्यापूर्वी एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिका आणि मुलगी समायरा (Samaira) व टायटल मिल्स (Tymal Mills) आणि मुलगी डेल्फी (Delhpi) संघाला चीअर करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)