IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सची सवारी Brabourne स्टेडियमला रवाना, दुसऱ्या विजयासाठी गुजरातशी भिडणार रोहितची ‘पलटन’ (Watch Video)

IPL 2022, MI vs GT: हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा सामना आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सशी होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. आजच्या या महत्वपूर्ण सामन्यासाठी रोहितची ‘पलटन’ ब्रेबर्न स्टेडियमसाठी रवाना झाली आहे. MI ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडू, अन्य सदस्य हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/mipaltan)

IPL 2022, MI vs GT: हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. हार्दिक पांड्या या सामन्यात प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या निर्धारित असेल, तर मुंबई इंडियन्सची नजर गुजरातविरुद्ध दुसऱ्या विजयावर असेल. आजच्या या महत्वपूर्ण सामन्यासाठी रोहित शर्माच्या मुंबईची ‘पलटन’ ब्रेबर्न स्टेडियमसाठी (Brabourne Stadium) रवाना झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement