IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सचे गुजरातसमोर 178 धावांचे आव्हान, रोहित-ईशानच्या कडक सुरुवातीनंतर Tim David ची तुफान फटकेबाजी
IPL 2022, MI vs GT: आयपीएलच्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावा केल्या आणि गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशनच्या सलामी जोडीच्या शानदार सुरुवातीनंतर टिम डेविडच्या छोटेखानी योगदानने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. टिम डेविड 44 धावा करून नाबाद राहिला.
IPL 2022, MI vs GT: आयपीएलच्या 51 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावा केल्या आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) समोर विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) सलामी जोडीच्या शानदार सुरुवातीनंतर टिम डेविडच्या (Tim David) छोटेखानी योगदानने संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. टिम डेविड 44 धावा करून नाबाद राहिला तर, किशनने 45 आणि रोहितने 43 धावांची खेळी केली. दुसरीकडे, राशिद खान (Rashid Khan) दोन विकेट घेत गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. तसेच अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन आणि प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement