IPL 2022, MI vs GT Match 51: गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला, शुभमन गिल पॅव्हिलियनमध्ये परतला
IPL 2022, MI vs GT Match 51: गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल 36 चेंडूत 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. गुजरातची पहिली विकेट 106 धावांवर पडली असून मुरुगन अश्विनने गिल आणि रिद्धिमान साहा यांची 106 धावांची सलामी भागीदारीत मोडून मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळवून दिला आहे.
IPL 2022, MI vs GT Match 51: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) 36 चेंडूत 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. गुजरातची पहिली विकेट 106 धावांवर पडली असून मुरुगन अश्विनने (Murugan Ashwin) गिल आणि रिद्धिमान साहा यांची 106 धावांची सलामी भागीदारीत मोडून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा दिलासा मिळवून दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)