IPL 2022, MI vs GT: चोरटी धाव घेतला तिलक वर्मा रनआऊट, मुंबईचा निम्मा संघ तंबूत परतला
IPL 2022, MI vs GT Match 51: मोक्याच्या क्षणी एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिलक वर्माला गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने रनआऊट करून मुंबई इंडियन्सला पाच धक्का दिला. यासह मुंबईने 18.2 षटकांत 156 धावसंख्येवर पाचवी विकेट गमावली आहे. आता मुंबईच्या ‘पलटन’ला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेण्यात टिम डेविडवर मदार आहे.
IPL 2022, MI vs GT Match 51: मोक्याच्या क्षणी एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिलक वर्माला (Tilak Varma) गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) रनआऊट करून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पाच धक्का दिला. यासह मुंबईने 18.2 षटकांत 156 धावसंख्येवर पाचवी विकेट गमावली आहे. आता मुंबईच्या ‘पलटन’ला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेण्यात टिम डेविडवर मदार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)